१) ताण तणावा पासून मुक्ती मिळते. २) संपूर्ण दिवस उत्साह व ऊर्जा रहाते. ३) वजन नियंत्रणात रहाते. ४) रक्ताभीसरण सुरळीत रहाते. ५) शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले रहाते. ६) रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ७) शरीराची ठेवण सुधारते. ८) नियमित योगासने कारणे म्हणजे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली.
ध्यानाचे फायदे
१) ध्यान मनातील अस्वस्थता शांत करते. २) ध्यानाने एकाग्रता वाढते. ३) ध्यान आत्मशक्ती, आत्मविश्वास वाढवते. ४) स्मरणशक्ती वाढवते. ५) मन आनंदी, उत्साही रहाते. ६) कार्यक्षमता वाढवते. ७) विचारशक्ती सकारात्मक होते. ८) अध्यात्मिक ऊर्जा वाढवते.